१. भक्तीरसाचा अखंड जरा कुलदैवत जोतिबा च्या पायथ्याशी असणारे नवीन तंत्रज्ञानाची नाते सांगणारे अग्रेसर शैक्षणिक दालन. २. सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण ३. सर्व सोयींनीयुक्त आदर्श वस्तीग्रह ४. बसची सुविधा व माफक फी ५. घरगुती भोजनाची चव सांगणारे सकस आहाराचे युक्त परिपूर्ण भोजन देणारे १२० × ४० फूट रुंदीचे भव्य भोजनग्रह ६. तंत्रदृष्टीस बळ देणारे सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त प्रयोगशाळा. ७. विद्यार्थ्यांची बौद्धिक ज्ञान कक्षा रुंदावणारे आदर्श ग्रंथालय. ८. खेळाने मन व शरीर सुदृढ बनते हे जाणून चार एकरांचे भव्य क्रीडांगण. ९. भारतीय संगीताची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारे स्वरमयी संगीत दालन. १०. उच्चशिक्षित अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद तसेच सेवा तत्पर शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग. ११. सर्व सोयींनी युक्त भव्य अशा पंधरा एकरांमधील सुसज्ज व परिपूर्ण शैक्षणिक दालन व क्रीडा संकुल. १२. ई-लर्निंग सुविधा १३. विद्यार्थ्यांच्या अंगाच्या सुप्तक्षमतांचा विकास करणे. १४. विद्यार्थ्यांच्या अंगी तांत्रिक दृष्टिकोनाचा विकास करणे. १५. विद्यार्थ्यांना ज्ञानमार्गी बनवणे. १६. ज्ञानाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण शिक्षण देणे. १७. निसर्गाशी जवळीक तर व निसर्ग रक्षणाचे शिक्षण देणे. १८. विद्यार्थ्यांमध्ये उच्च शैक्षणिक पात्रता निर्माण करणे. १९. उत्कृष्ट राष्ट्र निर्मिती हे ध्येय नजरेसमोर ठेवून शिक्षण देणे.
To be integrated which excellent academics & technology. To be a meticulous to inculcate scientific awareness.
More info...
Hon. Mr. S.A. Kalantre is the Co- Founder and chairman of Panhalagad Education & Sports Complex who has been associated
More info...
To enable students capable to face tomorrows challenges. To reform social layers through dynamic education.
More info...