वार्षिक स्नेहसंमेलन ,वेशभूषा ,पुरस्कार ,सहल.
शाळा नसते केवळ खडू आणि फळा,शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा लळा जिथे मने बहरताच ती शाळा (शाळा.म्हणजे संस्कृती चा मळा वेग वेगळ्या कलागुणांचा मळा तो पाहण्यासाठी झालो आहोत गोळा.)
सर्व जयंत्या/ पुण्यतिथ्या ( नेहरू ,आंबेडकर ,गांधी)
देशासाठी केला होता अनेकांनी त्याग,वंदन करुनी तयासी आज,ठेवुनी त्यांच्या बलिदानाची जाण...करूया त्यांना असंख्य प्रणाम...(नेहरू ,आंबेडकर ,गांधी)
वाढदिवस
तुमच्या आकांक्षा,उंच उंच भरारी घेऊ दे,स्वप्नांना तुमच्या बहार येऊ दे,आपणास उदंड आयुष्य लाभू दे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आरोग्य तपासणी, आपत्ती व्यवस्थापन
चला जपूया आरोग्य संपत्ती, कधीच नाही येणार आपत्ती.
निराश मत होना ! है संघर्ष सन्मुख खडा! धैर्य और हिम्मत से,डटकर करो सामना!
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन
वीरांच्या पुण्याईने आज हा प्रजासत्ताक दिन उगवला, प्रजासत्ताक दिनी स्मरू त्या थोर वीरांना.
इस देश के लिये वीरोने अपना खून बहाया है! झूम उठो देशवासियो स्वातंत्र्य दिन फिर आया है!
कुडो स्पर्धा
खेल हमे प्रेरणा देते है,मुकाबला करणा सिखाते है! हार पर जीत, ताकतवर बना देते है!
नवीन मुलांचे स्वागत,हिंदी दिन,गोपाळकाला
मंगलदिनी मंगलसमयी झाले आपले आगमन,करतो स्वागत हर्षभराने प्रेमे गाऊनी स्वागत गीत.
भारत माता के माथे की बिंदी है ये हिंदी जन-जन की वंदनीय और माँ सम है ये हिंदी
हरे कृष्ण हरे मुरारी! पूजती जिन्हे दुनिया सारी! आओ अनके गुण गाए! सब मिलके गोकुळाष्टमी मनाये.!
निर्भया पथक,पाणी फाउंडेशन
पूर परिस्थिती
नदीचे पाणी स्वतःच्या उंबऱ्याला लागतं तेव्हा कळतं महापूर म्हणजे काय? जेंव्हा स्वतःचे घर सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागतं तेंव्हा कळत पूरग्रस्त म्हणजे काय?
रक्षाबंधन, स्वच्छता अभियान, पथनाट्य
दृढ बंध हा राखीचा बहीण भावाच्या अतूट नात्याचा.
हम सबणे यह ठाना है! भारत स्वच्छ बनाना है!
सहज सुटेल आता भांडण-तंटा लोक न्यायालयाची वाजली रे डंका...
क्रीडा महोत्सव
खेल कूद है स्वास्थ का मूल इनमे भाग लेकर बनाओ जीवन अनुकूल.
मार्गदर्शनपर व्याख्यान
बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते ते आश्वासन योग्य दिशा मिळवण्यासाठी गरज असते मार्गदर्शनाची
योगदिन, पदभ्रमंती ट्रेकिंग
योग आहे आरोग्यासाठी क्रांती नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती.
डोंगर दरी चिंब भिजली धरती वेडी धुंद झाली नवकांता परी सजली नटली.